*अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना व इतर वाढीव पदांना लवकरच मान्यता मिळणार*
*शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला अखेर यश*
गेल्या 28 तारखेला शिक्षक भारती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने ज्युनिअर कॉलेज मधील प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन केले होते व मागण्यांचे निवेदन सहाय्यक शिक्षण उपसंचालक श्री अहिरे यांना दिले होते,त्यानंतर शिक्षण उपसंचालक श्री बी बी चव्हाण यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना मान्यता देण्याचे काम अंतिम टप्यात असून येत्या 5 दिवसांमध्ये सदर शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढण्यात येतील असे आश्वासन शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेजच्या शिष्ठमंडळाला दिले.
ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षकांना अँप्रोवल बाबतीत काही समस्या असतील तर खालील शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा
*प्रा शरद गिरमकर* 9022325620
अध्यक्ष
*प्रा ईश्वर आव्हाड* 9870329155
कार्याध्यक्ष
*शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट,मुंबई*